शिझुओका मैदान (जपानी:静岡スタジアム・エコパ, शिझुओका सुताजियामु एकोपा) जपानच्या शिझुओका प्रांतातील फुकुरोई शहरातील फुटबॉलचे मैदान आहे. या मैदानात २००२ फिफा विश्वचषकाचे काही सामने खेळले गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शिझुओका स्टेडियम
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?