क्रेस्तॉव्स्की मैदान, सेंट पीटर्सबर्ग मैदान तथा झेनित अरेना हे रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरातील क्रीडामैदान आहे. अंदाजे १.१ अब्ज अमेरिकन डॉलर खर्चाने बांधलेल्या या मैदानाचे उद्घाटन २०१७ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धेसाठी झाले. २०१८ फिफा विश्वचषक स्पर्धेतील काही सामने या मैदानावर खेळले जातील.
६७,००० प्रेक्षकांची क्षमता असलेले हे मैदान एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग या संघाचे घरचे मैदान आहे.
क्रेस्तॉव्स्की स्टेडियम
या विषयातील रहस्ये उलगडा.