वेस्टपॅक मैदान हे न्यू झीलँडच्या वेलिंग्टन शहरातील क्रिकेट मैदान आहे. २०१५ सालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील काही सामने येथे खेळले गेले.
वेलिंग्टन रेल्वे स्थानकापासून जवळ असलेले मैदान फ्लेचर कन्स्ट्रक्शन या कंपनीने १९९९मध्ये बांधले.
वेलिंग्टन स्थानिक स्टेडियम
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.