मुलतान क्रिकेट स्टेडियम

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

मुलतान क्रिकेट स्टेडियम

मुलतान क्रिकेट मैदान हे पाकिस्तानच्या मुलतान शहरातील क्रिकेट मैदान आहे.

इ.स. २००१पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी वापरात असलेल्या या मैदानाची क्षमता ३०,००० आहे.

२००३ नंतर ऑक्टोबर २०२० पर्यंत या मैदानावर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेलेला नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →