हि वेस्ट इंडीजच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची आहे. कसोटी सामना आंतरराष्ट्रीय संघात खेळला जातो. नामसूची खेळाडू क्रमांकाप्रमाने (पदार्पण) मांडली आहे. वेस्ट इंडीज महिलांनी ७ मे १९७६ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला महिला कसोटी सामना खेळला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वेस्ट इंडीजच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची यादी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?