ऑस्ट्रेलियाच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची यादी

थोडक्यात पण महत्त्वाचे.

हि ऑस्ट्रेलियाच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची आहे. कसोटी सामना आंतरराष्ट्रीय संघात खेळला जातो. नामसूची खेळाडू क्रमांकाप्रमाने (पदार्पण) मांडली आहे. ऑस्ट्रेलिया महिलांनी २८ डिसेंबर १९३४ रोजी इंग्लंडविरुद्ध पहिला महिला कसोटी सामना खेळला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →