न्यू झीलंडच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची यादी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

हि न्यू झीलंडच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची आहे. कसोटी सामना आंतरराष्ट्रीय संघात खेळला जातो. नामसूची खेळाडू क्रमांकाप्रमाने (पदार्पण) मांडली आहे. न्यू झीलंड महिलांनी १६ फेब्रुवारी १९३५ रोजी इंग्लंडविरुद्ध पहिला महिला कसोटी सामना खेळला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →