हि इंग्लंडच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची आहे. कसोटी सामना आंतरराष्ट्रीय संघात खेळला जातो. नामसूची खेळाडू क्रमांकाप्रमाने (पदार्पण) मांडली आहे. इंग्लंड महिलांनी २८ डिसेंबर १९३४ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला महिला कसोटी सामना खेळला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंग्लंडच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची यादी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.