दक्षिण आफ्रिकेच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची यादी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

हि दक्षिण आफ्रिकेच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची आहे. कसोटी सामना आंतरराष्ट्रीय संघात खेळला जातो. नामसूची खेळाडू क्रमांकाप्रमाने (पदार्पण) मांडली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या महिलांनी २ डिसेंबर १९६० रोजी इंग्लंडविरुद्ध पहिला महिला कसोटी सामना खेळला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →