वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने डिसेंबर १९७८ - फेब्रुवारी १९७९ दरम्यान सहा कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. भारताने कसोटी मालिका १-० अशी जिंकली. भारताचे नेतृत्व सुनील गावसकर यांनी केले तर पाहुण्या वेस्ट इंडीज संघाचे कर्णधार अल्विन कालिचरण होते. मायदेशात भारताने वेस्ट इंडीजवर पहिला कसोटी मालिका विजय मिळवला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७८-७९
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.