वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९६६-६७

यामागील विज्ञान आणि इतिहास.

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९६६-६७

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने डिसेंबर १९६६-जानेवारी १९६७ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. वेस्ट इंडीजचे कसोटी मालिका २-० अशी जिंकली. भारताचे नेतृत्व मन्सूर अली खान पटौदी यांनी केले तर पाहुण्या वेस्ट इंडीज संघाचे कर्णधार गारफील्ड सोबर्स होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →