वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने ऑक्टोबर १९५८-फेब्रुवारी १९५९ दरम्यान ५ कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. वेस्ट इंडीजचे कसोटी मालिका ३-० अशी जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९५८-५९
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.