वूशी हे चीन देशाच्या पूर्व भागातील ज्यांग्सू प्रांतामधील एक प्रमुख शहर आहे. हे शहर सूचौच्या ५० किमी वायव्येस तर शांघायच्या १३५ किमी वायव्येस वसले असून ज्यांग्सू प्रांतामधील एक प्रमुख शहर मानले जाते. २०२० साली वूशी शहराची लोकसंख्या सुमारे ४४ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे ७४ लाख होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वूशी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.