जीनान (देवनागरी लेखनभेद : चीनान चिनी: 济南市) ही चीन देशातील पूर्व भागातील षांतोंग प्रांताची राजधानी आहे. सुमारे ९२ लाख लोकसंख्या असणारे जीनान हे छिंगदाओ खालोखाल षांतोंग प्रांतामधील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. जगातील सर्वात प्रदुषित शहरांपैकी एक असलेले जीनान ह्या परिसरामधील मोठे औद्योगिक केंद्र आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जीनान
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.