चीनमधील शहरांची यादी ह्या यादीमध्ये आशियामधील चीन ह्या देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली २५ शहरे दिली आहेत. हाँग काँग व मकाओ ह्या विशेष प्रशासकीय क्षेत्रांचा ह्या यादीमध्ये समावेश केला गेला नाही. २०१७ साली १ दशलक्षपेक्षा अधिक लोकसंख्या असलेली १०२ शहरे होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चीनमधील शहरांची यादी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!