वूमन-नेशन-स्टेट हे पुस्तक नीरा युवल डेविस व फ्लोया एनथीयास यांच्या द्वारे संपादित आहे. १९८९ मध्ये मॅकमिलन प्रकाशनाद्वारे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. ९ देशांच्या यष्टी अध्ययनाच्या माध्यमातून या पुस्तकात संपादक स्त्रिया, राष्ट्र व राज्य यांचा एकदुसऱ्याशी असलेला संबंध दाखवून देतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वूमन-नेशन-स्टेट (पुस्तक)
यामागील विज्ञान आणि इतिहास.