बिटवीन डेमोक्रोसी अन्ड नेशन : जेंडर अन्ड मिलिटरायझेशन इन काश्मिर सिमा काझी लिखित् पुस्तक २००९ या वर्षी प्रसिद्ध झाले. सदरील पुस्तकात राष्ट्र आणि लोकशाहीwww.dictionary.com/browse/democracy यांच्या संरक्षणासाठी झालेल्या लष्करीकरणात आणि अराजक परिस्थितीच्या रेट्यात स्त्रिया कशा प्रकारच्या वास्तवास तोंड देतात आणि त्यावेळी लिंगभावwww.unipune.ac.in/snc/womens_studies_centre/wsc.../publications.htm या संकल्पनेचे काय फलित होते. या विषयी अभ्यासात्मक मांडणी केली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बिट्वीन डेमॉक्रसी अँड नेशन : जेंडर अँड मिलिटरायझेशन इन काश्मिर
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.