साउथ एशियन फेमिनिझम हे जुबान प्रकाशनाने २०१२ साली प्रसिद्ध केलेले पुस्तक असून यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आणि अफगाणिस्तान येथे गेल्या चार दशकात स्त्रीवादी सिद्धांकनाची पुर्नमांडणी करणाऱ्या परंपरेतील लेखांचे पुस्तक आहे. हे पुस्तक अनिया लुम्बा आणि रीट्टी अ. लुकोस यांनी संपादित केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →साउथ एशियन फेमिनिझम
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.