जेंडर इन द हिंदू नेशन: आर.एस.एस. वूमन ॲज आयडिओलॉजीझ

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

जेंडर इन द हिंदू नेशन निबंधामध्ये दोन संघटनातील विविध विचारधारांमध्ये कशी भिन्नता आहे हे सांगितले आहे. या भिन्नतेमध्ये मात्र हिंदू राष्ट्र या संकल्पनेबद्दल एक मत आहे.आपल्या विविध हिंदी आणि इंग्लिश प्रकाशनामधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेविका समिती भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे असा दावा करते. ह्या पुस्तकाचे लेखन पाऊला बचेटा यांनी केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →