वुपर्टाल

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

वुपर्टाल

वुपर्टाल (जर्मन: Wuppertal) हे जर्मनी देशाच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक मोठे शहर आहे. हे शहर रूर भागाच्या दक्षिणेस व ड्युसेलडॉर्फच्या पूर्वेस वसले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →