वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या अंदमान आणि निकोबार प्रदेशाच्या पोर्ट ब्लेर शहरातील विमानतळ आहे.,यास 'पोर्ट ब्लेर विमानतळ' असेही म्हणतात.(आहसंवि: IXZ, आप्रविको: VOPB).हा विमानतळ पोर्ट ब्लेर शहराच्या दक्षिणेस आहे व अंदमान व निकोबारमधील एक मुख्य विमानतळ आहे. भारतीय क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांचेनाव विमानतळाला देण्यात आलेले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.