विशू

या विषयातील रहस्ये उलगडा.

विशू

विशू' हा भारताच्या केरळ राज्यातील नववर्षाच्या स्वागताचा दिवस आहे. मेड्डम नावाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी हा नववर्ष आरंभाचा सण साजरा होतो.

ग्रेगोरिअन कालगणनेनुसार सामान्यतः एप्रिल महिन्याच्या मध्यात चौदा किंवा पंधरा तारखेला हा सण साजरा केला जातो. भौगोलिकदृष्ट्या वसंत ऋतूशी संबंधित हा विषुववृत्तीय सण आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →