कण्णियार कली (मल्याळम: കണ്യാർകളി) हा केरळ राज्यातील मंदिर प्रांगणात सादर केला जाणारा नृत्यप्रकार आहे. पल्लकड जिल्ह्यातील अलाथुर आणि चित्तूर गावांमधील मंदिरात हे धार्मिक लोकनृत्य सादर केले जाते.
एप्रिल आणि मे महिन्यात गावातील विष्णू देवतेच्या पूजनाच्या निमित्ताने हे नृत्य सादर केले जाते. नायर समूहाच्या कृषी उत्सवाशी निगडीत अशी ही संकल्पना आहे.
कण्यारकली
यामागील विज्ञान आणि इतिहास.