घुमर नृत्य

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

घुमर नृत्य

घुमर हे राजस्थानातील एक प्रसिद्ध लोकनृत्य आहे. घुमणे या शब्दाचा अर्थ चकरा मारणे, गिरक्या घेणे असा होतो. यावरून अनेक गिरक्या घेत सादर केल्या जाणाऱ्या या नृत्यप्रकाराला घुमर असे नाव पडले आहे. सार्वजनिक सण आणि उत्सवप्रसंगी महिला हे लोकनृत्य सादर करतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →