पुथंडु

यामागील विज्ञान आणि इतिहास.

पुथंडु

पुथंडु ( तमिळमधे தமிழ்புத்தாண்டு) हे तमिळ कालदर्शिकेनुसार सुरू होणारा तामिळनाडू मधील नवीन वर्षारंभाचा सण आहे.

हिंदू सौर कालगणनेनुसार चैतिराई या तमिळ महिन्यानुसार हा सण साजरा केला जातो. याला 'पुथुवरुषम' असे संबोधिले जाते.ग्रेगोरिअन कालदर्शिकेनुसार हा सण सामान्यतः १४ एप्रिल या दिवशी साजरा केला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →