माघे संक्रांती

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

माघे संक्रांती

माघे संक्रांती हा सूर्याच्या उत्तरायणाशी संबंधित सण नेपाळ येथे साजरा केला जातो. नेपाली भाषेत या सणाला घ्यःचाकु संल्हु म्हणले जाते. विक्रम संवताच्या माघ महिन्यात आणि ग्रोगोरीयन तारखेनुसार १४ जानेवारी या दिवशी हा सण साजरा होतो. हा दिवस नूतन वर्षाचा प्रारंभ दिवस म्हणून साजरा होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →