विलोमूर पार्क

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

विलोमूर पार्क हे बेनोनी, दक्षिण आफ्रिका येथील एक बहुउपयोगी मैदान आहे. सध्या ते जास्त करून क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाते. क्रिकेट विश्वचषक, २००३ दरम्यान येथे दोन सामने खेळवले गेले होते. १९२४ साली खुल्या झालेल्या ह्या मैदानाची प्रेक्षकक्षमता २०,००० इतकी आहे. पोर्ट एलिझाबेथ येथील सेंट जॉर्ज पार्कचे प्रायोजकत्व काढून घेतल्यानंतर सहाराने विलोमूर पार्कचे प्रायोजकत्व सुरू केले, त्यामुळे त्याला "सहारा विलोमूर पार्क" असेही म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →