आंबेडकर मेमोरिअल पार्क (मराठी: आंबेडकर स्मारक उद्यान) हे उत्तर प्रदेश, लखनौ, गोमतीनगर येथील एक सार्वजनिक उद्यान आहे. हे अधिक औपचारिकपणे डॉ भीमराव आंबेडकर सामाजिक प्रतिक स्थळ म्हणून ओळखले जाते. तसेच "आंबेडकर पार्क" म्हणूनही ओळखले जाते. ज्योतिराव फुले, नारायण गुरू, बिरसा मुंडा, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कांशीराम आणि त्यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या या उद्यानाची स्थापना उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आंबेडकर स्मारक उद्यान (लखनौ)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.