मॅकलीन पार्क

या विषयावर तज्ञ बना.

मॅकलीन पार्क

मॅकलीन पार्क हे न्यू झीलंडच्या नेपियर शहरातील क्रिकेट मैदान आहे. २०१५ सालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील काही सामने येथे खेळण्यात येतील. येथे रग्बीचे आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →