सेडन पार्क हे न्यू झीलँडच्या हॅमिल्टन शहरातील क्रिकेट मैदान आहे. २०१५ सालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील काही सामने येथे खेळले गेले.
या मैदानाच्या मध्यात ९ खेळपट्ट्या आहेत. या आळीपाळीने सामन्यांमध्ये वापरल्या जातात.
सेडन पार्क
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.