विप्लव त्रिपाठी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

विप्लव त्रिपाठी

कर्नल विप्लव त्रिपाठी (२० मे, १९८० - १३ नोव्हेंबर, २०२१) हे भारतीय लष्कराचे अधिकारी होते, मणिपुरी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात ठार झाले. त्या हल्ल्यात त्रिपाठी यांची पत्नी अनुजा शुक्ला आणि मुलगा अबीर यांचाही मृत्यू झाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →