पहिले इंग्रज-मराठा युद्ध हे मराठा साम्राज्य आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात इ.स. १७७५-१७८२ दरम्यान लढले गेलेले युद्ध होते. सुरतेच्या तहापासून सुरू झालेले हे युद्ध सालबाईच्या तहानिशी संपले.सदर युद्ध गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टींगजच्या काळात घडले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पहिले इंग्रज-मराठा युद्ध
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.