लेफ्टनंट कर्नल अर्देशर अदी बरझोरजी तारापोर (१९ ऑगस्ट, १९२३:मुंबई, महाराष्ट्र - १६ सप्टेंबर, १९६५:चाविंडा, पाकिस्तान) हे भारतीय लष्करातील परमवीर चक्र प्राप्त अधिकारी होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अर्देशर बरझोरजी तारापोर
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.