विजया डब्बे (१ जून १९५१ - २३ फेब्रुवारी २०१८) या कन्नड भाषेतील भारतीय लेखिका, स्त्रीवादी, विद्वान आणि समीक्षक होत्या. बऱ्याचदा आधुनिक कन्नड भाषेतील पहिल्या स्त्रीवादी लेखिका म्हणून ओळखल्या जातात. विजया डब्बे या कर्नाटकातील स्त्रीवादी चळवळीतील एक प्रमुख व्यक्ती होत्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विजया डब्बे
या विषयावर तज्ञ बना.