मंजम्मा जोगती (जन्म : मंजुनाथ शेट्टी , १८ एप्रिल १९६४), ह्या एक भारतीय कन्नड रंगभूमि अभिनेत्री, उत्तर कर्नाटकातील लोकनृत्य ,जोगती नृत्य, याच्या गायिका आणि नृत्यांगना आहे. २०१९ मध्ये, मंजम्मा लोककलांसाठी राज्यातील सर्वोच्च संस्था, कर्नाटक जानपद अकादमी, याचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या पारलिंगी महिला झाल्या. जानेवारी २०२१ मध्ये, भारत सरकारने लोककलांच्या क्षेत्रातील योगदानासाठी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मंजम्मा जोगती
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?