विक्रम जॉन केन्नेडी विनोद (जन्मः १७ एप्रिल १९६६, परमाकुडी, रामनाथपुरम जिल्हा,तमिळनाडू), विक्रम नावाने प्रसिद्ध, हा भारतीय तमिळ/तेलुगु अभिनेता आहे. हा पार्श्वगायक, तमिळ चित्रपट निर्माताही आहे. अभिनयासाठीच्या सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्काराचा तो मानकरी देखील ठरलेला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विक्रम (अभिनेता)
या विषयावर तज्ञ बना.