झॉलीवुड हा २०२३मध्ये प्रदर्शित आणि त्रिशांत इंगळे यांनी दिग्दर्शित केलेला एक मराठी नाट्यमय चित्रपट आहे. अमित मुसुरकर आणि विशबेरी फिल्म्स यांनी ड्यूक्स फेमिंग फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने याची निर्मिती केली होती. हा चित्रपट ३ जून, २०२२ रोजी प्रदर्शित झाला
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झॉलीवूड
थोडक्यात पण महत्त्वाचे.