वध (२०२२ चित्रपट)

या विषयावर तज्ञ बना.

वध हा २०२२ चा भारतीय हिंदी भाषेतील थरारपट आहे जो जसपाल सिंग संधू, राजीव बर्नवाल यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे आणि लव फिल्म्स निर्मित आहे. वध हा ९ डिसेंबर २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट ५४ व्या इफ्फी इंडियन पॅनोरामा विभागात प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटात संजय मिश्रा, नीना गुप्ता, सौरभ सचदेवा, मानव विज हे मुख्य भूमीकेत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →