भावना (अभिनेत्री)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

भावना (अभिनेत्री)

भावना/कार्तिका मेनन(BHAVANA/Karthika Menon तमिळ:பாவனா /மைதிலீ)(जन्मः६ जून १९८५,त्रिश्शुर,केरळ)

(मल्याळमःഭാവന ബാലചന്ദ്രന്‍) कार्तिका मेनन ही एक भारतीय अभिनेत्री असून ती चित्रपटातील भावना ह्या नावाने अधिक ओळखली जाते.

ती मुख्यतः तमिळ चित्रपटांमध्ये अभिनय करते ,त्यासोबतच तिने मल्याळम आणि तेलुगु चित्रपटांमध्येही काम केले आहे,व अनेक पारितोषिक ही जिंकली आहेत.ती मुळची त्रिश्शुर, केरळची (नायर)असून सध्या चेन्नै येथे वास्तव्यास आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →