अपर्णा बालमुरली (जन्म: ११ सप्टेंबर १९९५) ही एक भारतीय अभिनेत्री आणि पार्श्वगायिका आहे, जी प्रामुख्याने मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम करते. तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि दक्षिणेकडील फिल्मफेर पुरस्कार मिळाला आहे.
अपर्णा ही महेशिन्ते प्रथाकारम (२०१६), संडे हॉलिडे (२०१७), सूरराय पोत्रू (२०२०), रायन (२०२४) आणि किष्किंधा कांडम (२०२४) मधील भूमिकांसाठी ओळखली जाते. सूरराय पोत्रु मधील तिच्या अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
अपर्णा बालमुरली
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.