अजित कुमार

या विषयावर तज्ञ बना.

अजित कुमार

अजितकुमार(इंग्रजी: Ajith Kumar ; तमिळ: அஜித் குமார் ; जन्मः१ मे १९७१ सिकंदराबाद,हैद्राबाद,आंध्रप्रदेश-हयात)

एक भारतीय तमिळ अभिनेता,पटकथालेखक,कार रेसर.दक्षिण भारतात "तला" ह्या नावाने प्रसिद्ध आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →