वाहन म्हणजे मानवी अथवा वस्तूंच्या वाहतुकीसाठी असलेले साधन. वाहनांचे विविध प्रकार आहेत.
सायकल
दुचाकी
स्कूटर
मोटार कार
रेल्वे
जहाज
विमान
जी वाहने जमिनीवर चालत नाही त्यांना यान जसे अंतरिक्ष यान असे संबोधन आहे.
मराठी मध्ये वाहन प्रकारानुसार नावे.
वडाप - १० ते २० प्रवासी वाहतूक करणारी गाडी.
टूरटूर - ऑटो रिक्षा
फटफट - बाईक, दुचाकी,स्कुटी
टमटम - तीन चाकी प्रवासी गाडी
डुग/डूगडूग - ऑटो रिक्षा /तीनचाकी गाडी
दुटांगी- टांग म्हणजे पायाने चालवावी लागते म्हणून टांगी जीला आता इंग्लिश सायकल शब्द वापरतात.
लाल डबा - परिवहन मंडळ गाडी
आराम गाडी - लक्झरी बस
मुंगळा - ट्रॅक्टरचाआकार मुंगळ्यासारखा असतो
त्यामुळे ट्रॅक्टरला ग्रामीण भागात मुंगळा म्हणतात.
आगगाडी/वीज गाडी.. रेलवे
सवारी/छकडी - कार
टेम्पो.. हत्ती (हत्ती सारखी ताकद असते त्यामुळे)
ट्रॅक- सामान गाडी/ मालगाडी.
वाहन
थोडक्यात पण महत्त्वाचे.