रस्त्यावरची वाहने

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

रस्त्यावरील वाहनांचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. १) इंधनावर चालणारी वाहने २) इंधनरहित वाहने

या व्यतिरीक्त वाहनांचे अजून दोन प्रकार आहेत. १) प्रवासीवाहू वाहने, व २) मालवाहू वाहने असे प्रकार पाडता येतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →