तांदूळ हे एक धान्य आहे. शेतातून मिळणाऱ्या तांदळावर एक पापुद्रा-साळ असते. साळीसकटच्या तांदळाला भात म्हणतात, त्यामुळे तांदळाच्या शेतीला भातशेती म्हणतात. खाण्यासाठी तांदूळ शिजवून मऊ करावा लागतो; अशा शिजलेल्या तांदळालाही भात (हिंदीत चावल) म्हणतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तांदूळ
थोडक्यात पण महत्त्वाचे.