वासुदेव गोविंद आपटे (१२ एप्रिल १८७१; - २ फेब्रुवारी १९३०) हे मराठी लेखक, भाषांतरकार, पत्रकार, आनंद मासिकाचे संस्थापक व संपादक, बंगाली कथा-कादंबऱ्यांचे अनुवादक, निबंधकार व कोशकार होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वासुदेव गोविंद आपटे
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.