मराठी शब्दरत्नाकर

या विषयावर तज्ञ बना.

मराठी शब्दरत्नाकर - कोशकार वासुदेव गोविंद आपटे यांनी सिद्ध केलेला हा शब्दकोश. यामध्ये ३६७१६ शब्द आहेत. शके १८४२ म्हणजे इ.स १९२० मध्ये हा कोश आनंद कार्यालय, पुणे यांच्यातर्फे प्रकाशित करण्यात आला. हा शब्दकोश ७५० पानी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →