मराठीतील एकंदर कोशांची संख्या अदमासे हजाराच्या घरात जाईल. शब्दकोश, ज्ञानकोश/विश्वकोश, तत्त्वज्ञानकोश, चरित्रकोश, समाजविज्ञानकोश, तिथिकोश, संख्यासंकेतकोश, सुविचारकोश, ग्रंथसूची, जंत्री आणि शकावली, निदेशपुस्तके, निर्देशिका, वार्षिके व पंचांगे, भौगोलिक कोश-ग्रामसूची, गॅझेटियर्स असे कोशवाङ्मय कोशवाङ्मयाचे निरनिराळे प्रकार मराठीत आढळतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मराठीतील कोश
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?