आनंद (मासिक)

या विषयातील रहस्ये उलगडा.

आनंद हे मराठी भाषेत प्रकाशित होणारे मुलांचे मासिक आहे. हे मासिक वा.गो. आपटे यांनी १९०६ साली सुरू केले. या मासिकास दादाभाई नौरोजी यांच्यापासून नेताजी सुभाष चंद्र यांच्यापर्यंत अनेक थोरामोठ्यांचे आशीर्वाद लाभले.



१९१३ साली आपटे यांना या मासिकासाठी आर्थिक झीज सोसावी लागली पण तरीही त्यांनी नेटाने या अंकाचे प्रकाशन चालू ठेवले. आनंदचा स्वतंत्र छापखाना काढून त्याची जबाबदारी त्यांनी श्री.गोपाळराव जोशी यांच्यावर सोपविली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →