विष्णूशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर (जन्म : पुणे, २० मे, १८५० - १७ मार्च, १८८२) हे मराठी निबंधकार, लेखक, पत्रकार आणि देशभक्त होते. त्यांचे वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर हेदेखील एक नामवंत लेखक होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विष्णुशास्त्री चिपळूणकर
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.