मॉडर्न रिव्ह्यू या नियतकालिकाची स्थापना - १९०७ मध्ये कलकत्ता येथे झाली. १९९५ सालपर्यंत हे नियतकालिक प्रकाशित होत होते.
संस्थापक, संपादक - श्री.रामानंद चटर्जी. ('प्रवासी' या बंगाली भाषेतील नियतकालिकाचे संपादक) चटर्जी संपादन हे उच्च जीवनकार्य आहे असे मानत असत.
हिंदुस्थानातील सर्व विचारधारांना व्यासपीठ लाभावे या हेतुने या मासिकाची स्थापना करण्यात आली होती.
या मासिकाची प्रेरणा भगिनी निवेदिता यांची होती. त्यांनी सातत्याने दोन वर्षे या मासिकात लिखाण केले होते.
मॉडर्न रिव्ह्यू
यामागील विज्ञान आणि इतिहास.